Smita Gondkar : स्मिता गोंदकरचं स्मित हास्य, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी आपले फोटो शेअर करते. (सौजन्य - स्मिता गोंदकर फेसबुक)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते.

स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साडीतील हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरले आहेत.
स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
स्मिता अनेकदा पारंपारिक आणि हॉट अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देते.
स्मिताने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडली.
स्मितानं अनेक भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉसच्या घरापासून मिळाली.