Sonalee Kulkarni: नऊवारीत खुललं अप्सरेचं सौंदर्य; पाहा फोटो!
सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात, त्यातलीच एक आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (photo : instagram @sonalee18588)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते.(photo : instagram @sonalee18588)
सोनालीचे लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात.(photo : instagram @sonalee18588)
सोनालीला मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्टा म्हणूनही ओळखले जाते.(Photo:@sonalee18588/IG)
नुकतेच सोनालीचे 'झिम्मा' आणि 'पांडू' नावाचे दोन मराठी चित्रपट रिलीज झालेत, ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. (photo : instagram @sonalee18588)
सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून प्रेम केलंय, तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. (photo : instagram @sonalee18588)