Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते' फेम गौरीचा दबंग अंदाज!
gauri kulkarni
1/6
‘आई कुठे काय करते’ फेम गौरी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच (photo: gaurikulkarni23/ig)
2/6
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौरी कुलकर्णी विशेष लोकप्रिय आहे.(photo: gaurikulkarni23/ig)
3/6
गौरी सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, ती नेहमीच तिचे फोटो चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.(photo: gaurikulkarni23/ig)
4/6
काही दिवसापूर्वीच गौरीने एक फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo: gaurikulkarni23/ig)
5/6
या फोटोमध्ये गौरी एकदम दबंग गर्ल दिसतेय. (photo: gaurikulkarni23/ig)
6/6
गौरीच्या या मनमोहक अदांवर नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. (photo: gaurikulkarni23/ig)
Published at : 10 Dec 2021 05:59 PM (IST)