Shweta Tiwari : बाथरोबमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने वाढवला पारा, तृप्ती डिमरीसारख्या तरुणींना देतेय टक्कर
चाहते श्वेता तिवारीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या स्टाइलचेही फॅन आहेत.(PC : shwetatiwari/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता तिवारी तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.(PC : shwetatiwari/instagram)
श्वेता तिवारीने नव्या पोस्टसह इंटरनेटचा पारा वाढवला आहे.(PC : shwetatiwari/instagram)
श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट केली असून ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.(PC : shwetatiwari/instagram)
या फोटोंमध्ये श्वेता बाथरोब घालून बाथरूममध्ये पोज देताना दिसत आहे.(PC : shwetatiwari/instagram)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असते.(PC : shwetatiwari/instagram)
श्वेता तिवारी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (PC : shwetatiwari/instagram)
आता 43 वर्षीय अभिनेत्रीचा लूक पाहून तुम्हीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. (PC : shwetatiwari/instagram)
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने दोनदा लग्न केलं पण, ते दोन्ही टिकलं नाही.(PC : shwetatiwari/instagram)
श्वेता तिवारी तिला दोन मुलं आहेत. वयाच्या चाळीशीतही ही अभिनेत्री तरुणींना टक्कर देत आहे. (PC : shwetatiwari/instagram)