Shweta Tiwari: हाय स्लीट गाउनमध्ये खुलले श्वेता तिवारीचे सौंदर्य, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2022 05:03 PM (IST)
1
श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
श्वेताच्या अभिनयाचे, सौंदर्याचे चाहते आहेत.
3
ग्रीन कलरच्या आऊटफिटमध्ये श्वेता तिवारी सौंदर्य खुलून दिसत आहे.
4
श्वेताच्या या नजरेने चाहत्यांना घायाळच केले आहे.
5
श्वेता या नव्या फोटोशूटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे.
6
तिच्या मिलियन डॉलर स्माईलवर चाहते फिदा झाले नसतील तर नवलच
7
वाढत्या वयासोबत आणखीच सुंदर दिसू लागलीय अशी कमेंट चाहत्याने केली आहे
8
श्वेताने थाय-हाय स्लिट गाउनमध्ये तिने परफेक्ट फ्लॉन्ट केलं आहे.
9
वयाच्या 41 व्या वर्षी श्वेताच्या चेहऱ्यावरील ग्लो अजूनही कायम आहे.
10
श्वेता तिवारीचे सौंदर्य, फिटनेस नव्या अभिनेत्रींनादेखील लाजवेल असे आहे.