एक्स्प्लोर
Shilpa Shinde : शिल्पा शिंदे प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येणार, या शोमधून करणार पुनरागमन!
टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने पुष्टी केली आहे की ती लवकरच एका टीव्ही शोमध्ये दिसणार आहे.
(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
1/9

अभिनेत्री शिल्पा शिंदे हे टीव्हीवरील प्रसिद्ध नाव आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
2/9

'भाबीजी घर पर हैं' या शोमधील अंगूरी भाभीची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे, मात्र वादांमुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता. (फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
3/9

तुम्हीही शिल्पा शिंदेच्या अभिनयाचे वेडे असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिल्पा पुन्हा एकदा टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवत आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
4/9

शिल्पा शिंदेने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत पुष्टी केली की ती लवकरच टीव्ही शोमध्ये पुनरागमन करणार आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
5/9

या नव्या मालिकेत तिचे नाव आहे एसीपी 'नयना माथूर'.शिल्पा शिंदे म्हणाली की तिची भूमिका अप्रतिम आहे आणि यावेळी ती लोकांना वेगळ्या पद्धतीने हसवणार आहे. (फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
6/9

तिने 'मॅडम सर' या शोच्या टीमचे आभार मानले आणि सांगितले की, या शोचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
7/9

हा शो एक कॉमेडी अॅक्शन टीव्ही मालिका आहे, जी 2020 मध्ये सोनी सबवर सुरू झाली.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
8/9

हलकीफुलकी कॉमेडी असलेल्या या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
9/9

यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
Published at : 16 Jan 2023 11:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
करमणूक
मुंबई
























