PHOTO: तुम हुस्न परी तुम जानेजहाँ.. सरगुन मेहताचा क्लासी अंदाज!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही सीरियलमधून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज पंजाब इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
टिव्ही आणि पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये आपला जम बसवल्यानंतर सरगुन आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
सरगुन तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
सरगुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे बोल्ड आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या बोल्ड स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सरगुनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने यात पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
सरगुन मेहता लवकरच 'मिशन सिंड्रेला' या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
सरगुनने 2009 साली अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरील '12/24 करोल बाग' या मालिकेपासून केली होती. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
हलका मेकअप आणि वेव्ह हेअरस्टाईलमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
'मिशन सिंड्रेला' चित्रपटामध्ये सरगुन मेहता खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)