PHOTO: हेमा मालिनीच्या मुलीचा खास अंदाज; पिवळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलांचं बॉलिवूड करिअरसोबतच त्यांचं खासगी आयुष्य सुद्धा खूप चर्चेत असतं. (फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओल हिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, पण अभिनयाच्या बाबतीत ती कमी राहिली.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
ईशाने 2004 ते 2011पर्यंत केवळ 23 चित्रपट केले. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले. (फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
2012 मध्ये ईशा देओलने लग्न केले आणि चित्रपट विश्वाला कायमचा रामराम केला. भरत तख्तानीसोबत तिने सात फेरे घेतले. (फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
तरीही ईशा फॅशनीस्टा आहे, तिचे नवनवे लुक्स ती सोशल मीडियाद्वारे कायमच शेअर करत असते.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
नुकताच ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नव्या फोटोशूटची झलक दाखवली आहे, यात अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
ईशा या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हलका मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
ईशा या कॅज्युल आऊटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)
29 जून 2012 रोजी ईशाने बालपणीचा मित्र भरत तख्तानीसोबत लग्न केले.(फोटो सौजन्य :imeshadeol/इंस्टाग्राम)