PHOTO : हॉट अँड सेक्सी... नेहा शर्माने फ्लॉन्ट केला नवा लूक; फोटो होतायत व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माने आपल्या अभिनयाची जादू देशभरातील प्रेक्षकांवर चांगलीच चालवली आहे.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन केले जात आहे.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
नेहा तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहते.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नेहा तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
अनेकदा व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतची झलक तिच्या पोस्टमध्ये दिसते. (फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
यावेळी अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड अवतार पाहायला मिळाला आहे.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
या फोटोंमध्ये नेहाने लाल रंगाची पॅन्ट आणि शर्ट घातलेला दिसत आहे. तिचा बोल्डनेस दाखवण्यासाठी तिने शर्टची सर्व बटणे उघडून तिचा ब्रालेट लुक फ्लॉंट केला आहे.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. हा अवतार दाखवत तिने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोज दिली आहेत.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
आता अल्पावधीतच अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
नेहाच्या वर्कफ्रंटकडे पाहता, चित्रपटांव्यतिरिक्त ती वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओंमध्येही खूप सक्रिय आहे. तिची 'अवैध' वेब सिरीजही खूप पसंत केली जात आहे. सध्या ती तिच्या आगामी 'जोगिरा सा रा रा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )