PHOTO : संस्कृती बालगुडेच्या हॉट अदा; खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
'पिंजरा' मालिकेतून घरा-घरांत पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे फोटोशूट नेहमीच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो.(Photo:@sanskruti_balgude_official/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंस्कृती बालगुडेच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूटने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.(Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृतीने आपल्या फोटोंना कॅप्शन देखील लाल रंगाला अधोरेखित करत लिहिले आहेत.(Photo:@sanskruti_balgude_official/IG)
या हॉट फोटोशूटवर तिच्या चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृती सध्या स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष डान्स'चा या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृतीने अभिनयात आपला ठसा उमटविला आहेच पण नृत्यातदेखील ती एक पाऊल पुढे आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
सोशल मीडियावर संस्कृती सक्रिय असते. ती नेहमीच वेगवेगळ्या लूक्समधील फोटोशूट करत असते. तिच्या त्या फोटोंना तिच्या चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो.(Photo:@sanskruti_balgude_official/IG)