Rahul Disha Wedding Photos: टेलिव्हिजन स्टार राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या विवाहाचे फोटो पाहिले का?

संपादित फोटो
1/10
लग्नाच्या विधीपूर्वी राहुल आणि दिशाने एकमेकांना अंगठी घालून साखरपुडा उरकून घेतला.
2/10
दिशा वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे. राहुल वैद्यने पहिल्यांदा दिशाला पाहिल्यावर लगेच तिला मिठी मारली.
3/10
यावेळी दिशा परमार तिचे चुलत भावंड आणि मित्रांसोबत मस्ती करताना दिसली.
4/10
फोटोंमध्ये तुम्ही पाहु शकता की दिशाने या सर्वात खास दिवसासाठी लाल नाही तर राणी गुलाबी जोडी निवडली आहे.
5/10
बऱ्याच दिवसांपासून चाहते दिशा आणि राहुलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
6/10
राहुलला अंगठी घालत असताना दिशा परमार. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
7/10
सेलिब्रिटींप्रमाणेच दिशा आणि राहुलने गुपचूप लग्न न करता आपले मित्र आणि कुटूंबियांसोबत याचा आनंद लुटला.
8/10
वधू झालेल्या दिशाच्या चेहऱ्यावर लग्नातील आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येतोय.
9/10
यासोबतच राहुलदेखील मोठ्या उत्साहात बोहल्यावर चढण्यासाठी तयार होताना दिसला.
10/10
लग्नासाठी पूर्णपणे तयार झालेला राहुल वैद्य आपल्या मित्रांसोबच आनंद घेत आहे.
Published at : 16 Jul 2021 07:35 PM (IST)