Pune IISER Fire Break : पुण्यात असलेल्या देशातील नामांकित संशोधन संस्था IISERमध्ये लागली आग
pune11
1/7
पुण्यात असलेल्या देशातील नामांकित संशोधन संस्था IISERमध्ये आग लागली आहे.
2/7
अग्निशमन दलाच्या चारगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.
3/7
IISERमधील लॅबमध्ये सुरुवातीला आग लागली असल्याची माहिती आहे.
4/7
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
5/7
प्राथमिक माहितीनुसार रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील मायक्रोओव्हनने पेट घेतला.
6/7
या लॅबमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे.
7/7
आग लागल्याचे समजताच सर्व कर्मचारी इमारतीबाहेर पडले आहेत. अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Published at : 16 Jul 2021 01:30 PM (IST)