एक्स्प्लोर
Prasad Jawade : 'बिग बॉस'च्या घरातून प्रसाद जवादेची एक्झिट; पोस्ट शेअर करत म्हणाला,"सारं काही जिंकता येईल"
Prasad Jawade : बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून प्रसादने लक्ष वेधून घेतलं होतं.

Prasad Jawade
1/10

'बिग बॉस'च्या घरातील अभिनेता प्रसाद जवादेचा प्रवास संपला आहे.
2/10

प्रसाद जवादेचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रसादने अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत काम केलं आहे.
3/10

बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून प्रसादने लक्ष वेधून घेतलं होतं.
4/10

आपल्या वागण्याने आणि खेळाच्या अनोख्या पद्धतीने प्रसादने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे.
5/10

घराबाहेर पडल्यानंतर प्रसादने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
6/10

प्रसाद घराबाहेर पडल्याने आता राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर या स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
7/10

येत्या रविवारी म्हणजेच 8 जानेवारी 2023 रोजी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
8/10

प्रसाद घराबाहेर पडल्याने त्याचे चाहते बिग बॉस मराठीला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.
9/10

प्रसादच्या पोस्टवर आता बिग बॉस पाहण्यात काही अर्थ नाही अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
10/10

प्रसाद लवकरच एका नवीन कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 02 Jan 2023 11:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
