PHOTO : ‘टूथपेस्टच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग वगैरे केलं का?’ प्राजक्ता माळीच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स!
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी.
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच प्राजक्ताने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी सुंदर स्माईल करताना दिसत आहे. यावर तिच्या चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
‘हे फोटोज् post करण्यासाठी 2 category मध्ये विभागले होते… 1) दात न दाखवता काढलेले फोटोज्… 2) दात दाखवून खळखळून हसताना काढलेले फोटोज्…’, असे कॅप्शन तिने दिले आहे.
प्राजक्ता माळीनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या या फोटोला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. (Prjakta Mali/instagram)