Abhidnya bhave: अभिज्ञा भावेचा क्लासी लूक; पाहा खास फोटो!
अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
व्हाईट कोटस ब्लॅक टॉप आणि पँट, इअरिंग्स, हातात रिंग्स अशा लूकमधील फोटो नुकतेच अभिज्ञानं शेअर केले आहेत.(PHOTO : Abhidnya bhave/IG)
अभिज्ञाच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
अभिज्ञाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे
सध्या अभिज्ञा ही तू तेव्हा तशी या मालिकेतील पुष्पवल्ली या भुूमिकेमुळे चर्चेत आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. (PHOTO : Abhidnya bhave/IG)