PHOTO : उफ्फ! ये अदायें... प्राजक्ता माळीच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!
आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.
प्राजक्ता नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. आता देखील प्राजक्ताने एक असंच खास फोटोशूट शेअर केलं आहे.
नुकताच प्राजक्ताने तिचा नवा साडी लूक चाहत्यांना दाखवला आहे. या फोटोंमध्ये तिने खूप सुंदर साडी नेसली आहे. या साडीला खास नो ब्लाउज लूक देण्यात आला आहे.
या साडीत प्राजक्ता कमालीची सुंदर दिसतेय. तिने हा हटके लूकही अतिशय सुंदर कॅरी केला आहे. यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला नुकताच ‘कमला रायझिंग स्टार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. (Photo Credit : prajakta_official/Instagram)