गोलंदाजाने लगावलाय आयपीएलमधील सर्वात लांब षटकार, पाहा टॉप 10 खेळाडूंची यादी
आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार चेन्नईच्या खेळाडूच्या नावावर आहे. 2008 मध्ये एबी मॉर्केल याने तब्बल 125 मीटर लांबीचा षटकार लगावला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या क्रमांकावर पंजाबच्या प्रवीण कुमारचा क्रमांक लागतो. प्रवीण कुमारने 124 मीटर लांब षटकार लगावला होता.
तिसऱ्या क्रमांकावर पंजाबचा गिलख्रिस्ट आहे. एडम गिलख्रिस्टने 122 मीटरचा षटकार लगावला होता.
आरसीबीकडून खेळताना उथप्पाने 120 मीटरचा षटकार लगावला होता.
युनिवर्स बॉस ख्रिस गेल याने 119 मीटरचा षटकार लगावला आहे.
पंजाबकडून खेळताना युवराजने 119 मीटरचा षटकार लगावला होता.
रॉस टेलरने 119 मीटरचा षटकार लगावला होता.
कोलकात्याकडून खेळताना गौतम गंभीर याने 117 मीटरचा षटकार लगावला आहे.
हैदराबादच्या बेन कटिंगनेही 117 मीटरचा षटकार लगावलाय.
पंजाबकडून खेळताना लियाम लिव्हिंगस्टोन याने यंदा 117 मीटरचा षटकार लगावलाय.