एक्स्प्लोर

Munmun Datta : मुनमुन दत्ता पुन्हा चर्चेत; म्हणाली..

babita

1/6
Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री  मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:mmoonstar/ig)
Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:mmoonstar/ig)
2/6
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  (photo:mmoonstar/ig)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo:mmoonstar/ig)
3/6
या मालिकेत मुनमुन  'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली. तेव्हापासून ती चर्चेत आहे. (photo:mmoonstar/ig)
या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली. तेव्हापासून ती चर्चेत आहे. (photo:mmoonstar/ig)
4/6
नुकताच एका व्यक्तीनं मुनमुन दत्ताला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावला मुनमुननं उत्तर दिलं आहे. (photo:mmoonstar/ig)
नुकताच एका व्यक्तीनं मुनमुन दत्ताला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावला मुनमुननं उत्तर दिलं आहे. (photo:mmoonstar/ig)
5/6
एका व्यक्तीनं सोशल मीडियावर मुनमुनला विचारलं, 'तुम्ही बंगालमधील एका पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक का नाही लढत?' मुनमुननं याव र उत्तर दिलं, 'अजिबात नाही. मला भ्रष्ट व्हायचं नाहिये'  मुनमुन विविध विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर मांडत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. (photo:mmoonstar/ig)

6/6
मुनमुन दत्ताचे नाव तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू ही भूमिका साकारणारा राज अनादकटसोबत जोडले गेले. त्या दोघांच्या नात्याबद्दल सोशळ मीडियावर चर्चा झाली. असं म्हणलं जात होत की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण ही केवळ अफवा आहे. मुनमुनने देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. (photo:mmoonstar/ig)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget