अभिनेत्री मृणमयी देशपांडे आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी आपल्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करते
2/7
सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.चाहतेही मृणमयीच्या फोटोवर फिदा होत असतात.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
3/7
नुकतेच मृणमयीने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मृणमयी खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
4/7
मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
5/7
ती सतत आपल्या खाजगी गोष्टीही चाहत्यांशी शेयर करत असते(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)
मृण्मयी या डार्क ब्लू रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसतेय, हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना विचारलंय 'सारेगमप बघताय ना?' .(Photo credit : @mrunmayeedeshpande Instagram)