Mrunal Dusanis: मृणाल दुसानिसनं शेअर केला लेकीसोबतचा खास फोटो; म्हणाली, 'मी खूप कष्टानं...'
माझिया प्रियाला प्रित कळेना, तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई आणि हे मन बावरे या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली.

(mrunal dusanis/instagram)
1/10
अभिनेत्री मृणाल दुसानिसनं वेगवेगळ्या मालिकामध्ये काम केलं आहे. (mrunal dusanis/instagram)
2/10
'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली.(mrunal dusanis/instagram)
3/10
मृणालच्या घरी मार्च 2022 मध्ये एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं. (mrunal dusanis/instagram)
4/10
मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे. (mrunal dusanis/instagram)
5/10
नुर्वीच्या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती मिळते. (mrunal dusanis/instagram)
6/10
नुकतीच मृणालनं तिच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली. (mrunal dusanis/instagram)
7/10
या पोस्टमध्ये मृणालनं लिहिलं, 'तुम्ही सगळे कसे आहात? खूप कष्टानं मी हा फोटो काढला आहे. हा आमचा पहिला फोटो. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी खास आहे. ' (mrunal dusanis/instagram)
8/10
मृणाल ही नुर्वीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (mrunal dusanis/instagram)
9/10
मृणाल तिच्या लेकीचे विविध लूकमधील फोटो देखील शेअर करते. (mrunal dusanis/instagram)
10/10
मृणालनं 2016 साली नीरज पंडीत सोबत लग्नबंधनात अडकली होती. (mrunal dusanis/instagram)
Published at : 28 Dec 2022 01:15 PM (IST)