Sheezan Khan : शिझान खानच्या अडचणीत वाढ
Sheezan Khan : शिझान खानच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Sheezan Khan
1/10
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान चर्चेत आहे.
2/10
तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर लावण्यात आला होता.
3/10
शिझान खानला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
4/10
अभिनेता शिझान खानला आज दुपारी वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे.
5/10
वसई पोलीस शिझानची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहेत.
6/10
पोलिसांनी शिझानचा फोन जप्त केला असून त्याच्या फोनमधील तुनिषासोबतचे चॅट आणि रेकॉर्डिंगचा तपास घेतला आहे.
7/10
शिझान आपल्या जबाबात म्हणाला,"करिअरकडे लक्ष देण्यासाठी मी तुनिषासोबक ब्रेकअप केला होता".
8/10
तुनिषा आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
9/10
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलीस शिझान खानची सतत चौकशी करत आहेत.
10/10
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Published at : 28 Dec 2022 11:27 AM (IST)