एक्स्प्लोर
In Pics : ही चिमुकली देते भल्या भल्या कलाकारांना टक्कर...

Myra
1/6

या छोट्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं असेलच, 'माझी तुझी रेशीम गाठ' या झी मराठीवरील मालिकेतील ही छोटीशी परी.. (photo: _world_of_myra_official/IG)
2/6

परी कामत हे पात्र साकारणारी मायरा विकुल सध्या टीव्हीवर हिट ठरतीये.. (photo: _world_of_myra_official/IG)
3/6

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधून मायरा घराघरात पोहचलीये..(photo: _world_of_myra_official/IG)
4/6

मायरा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात..(photo: _world_of_myra_official/IG)
5/6

मायराचे इन्स्टाग्रामवर 276k फॉलोअर्स आहेत, मायराचे क्युट फोटो पाहून नेटकरी कॉमेंट्सचा वर्षाव करत असतात..(photo: _world_of_myra_official/IG)
6/6

मायरा जशी मालिकेमध्ये सर्वांची लाडकी आहे तशीच ती सेट वरही सर्वांची लाडकी आहे, अनेक मराठी कलाकार तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. (photo: _world_of_myra_official/IG)
Published at : 03 Nov 2021 11:15 AM (IST)
Tags :
Zee Marathiअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
