Prajakta Gaikwad : नाकात नथ, केसात गजरा; प्राजक्ता गायकवाडच्या मराठमोळ्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Credit : @prajaktagaikwad_official)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर प्राजक्ताला लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : @prajaktagaikwad_official)
प्राजक्ताने तिच्या अभिनय कौशल्यानं महाराणी येसूबाईंच्या भूमिका उत्तमरित्या साकारली (Photo Credit : @prajaktagaikwad_official)
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सध्याही ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (Photo Credit : @prajaktagaikwad_official)
या फोटोंमध्ये प्राजक्तानं मराठी साज केला असून ती फार सुंदर दिसत आहे. (Photo Credit : @prajaktagaikwad_official)
भरजरी साडी, त्यावर दागिने प्राजक्ताच्या या शाही लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. (Photo Credit : @prajaktagaikwad_official)
(Photo Credit : @prajaktagaikwad_official)
(Photo Credit : @prajaktagaikwad_official)