स्वत:च्या 'सेक्स' लाईफबद्दल 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचं रोखठोक मत, गौप्यस्फोट ऐकूण तुम्हीही हैराण व्हाल
बॉलिवूडमधील सीरियल किसर नावानं प्रसिद्ध असलेल्या इमरान हाशमीला ज्यावेळी करण जोहरनं आपल्या शो मध्ये सर्वात जास्त काय आठवतं? त्यावेळी इमराननं वन नाईट स्टॅंड आठवतं असं म्हटलं होतं. (photo courtesy : instagram.com/therealemraan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरण जोहरनं म्हटलं होतं की वयाच्या 26 व्या वर्षी त्यानं व्हर्जिनिटी गमावली आहे. (photo courtesy : instagram.com/karanjohar)
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या मलाइका अरोरासोबत असल्यानं चर्चेत असतो. अर्जुन कपूरनं म्हटलं होतं की, जीवनात प्रेमापेक्षा सेक्स जास्त आवश्यक असतो. (photo courtesy : instagram @arjunkapoor)
सलमान खानला ज्यावेळी तो व्हर्जिन आहे का असं विचारलं होतं त्यावेळी त्यानं व्हर्जिन असल्याचं सांगितलं. मी माझी व्हर्जिनिटी तिच्यासाठी राखून ठेवलीय जिच्याशी मी लग्न करेन, असं त्यानं म्हटलं होतं. (photo courtesy : instagram @beingsalmankhan)
रणवीर सिंहनं सांगितलं होतं की, त्यानं 12 व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली आहे. (photo courtesy : instagram @ranveersingh)
दीपिका पदुकोणचं म्हणणं आहे की, मला सेक्स फिजिकलपेक्षा इमोशनशी अधिक जुळलेला असतो. (photo courtesy : instagram @deepikapadukone)
सोनम कपूरनं नेहा धुपियासोबतच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मी कधीच को स्टारसोबत नातं बनवलं नाही. (photo courtesy : instagram @sonamkapoor)
ट्विंकल खन्नानं म्हटलं होतं की, सेक्स प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. (photo courtesy : instagram @twinklerkhanna)