एक्स्प्लोर
In Pics: भावाच्या लग्नासाठी हृताचा खास लूक, फोटो व्हायरल!
hruta
1/6

मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ( photo: hruta12/ig)
2/6

‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय ( photo: hruta12/ig)
Published at : 22 Dec 2021 03:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























