Abhidnya Bhave : थोडा क्लासी, थोडा कॅज्युअल; अभिज्ञा भावेचा ग्लॅमरस लूक
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिज्ञा नेहमीच आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
आपल्या क्लासी आणि हटके लूकसाठी अभिज्ञा नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
अभिज्ञानं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मल्टिकलर ब्लेझरमध्ये दिसून येते. तिचा हा कॅज्यूअल लूक चाहत्यांना आवडला आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
अभिज्ञाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती सध्या 'पवित्र रिश्ता 2' या हिंदी मालिकेतून झळकणार आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिज्ञा 'पवित्र रिश्ता 2' मालिकेच्या सेटवरील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
(PHOTO : @abhidnya.u.b/IG)