Rajeshwari Kharat : जणू लालपरीच...! हॉट रेड ड्रेसमध्ये राजेश्वरीचा जलवा, चाहत्यांना लागलं याड!

Feature_Photo_2
1/7
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
2/7
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
3/7
फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
4/7
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
5/7
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
6/7
सध्या तिचे लाल रंगाच्या बॉडिकॉन ड्रेस मधील हॉट फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo : @Rajeshwari Kharat/FB)
7/7
या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. कुणी तिला लालपरी म्हणतंय तर कुणी जगातली सर्वात सुंदर मुलगी...(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
Published at : 23 Sep 2021 10:11 AM (IST)