Khatron Ke Khiladi 13: शिव ठाकरे ते डेझी शाह; 'खतरों के खिलाडी 13' च्या ग्रँड फिनालेसाठी कलाकारांनी केला खास लूक
'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचा लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेसाठी कलकारांनी खास लूक केला आहे.
अभिनेत्री अंजुम फकीहनं 'खतरों के खिलाडी 13' च्या ग्रँड फिनालेसाठी सिल्वर ड्रेस आणि ब्लॅक बूट असा लूक केला आहे.
अभिनेता रोहित रॉयनं देखील 'खतरों के खिलाडी 13' च्या ग्रँड फिनालेला स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली आहे.
रुही चतुर्वेदीनं 'खतरों के खिलाडी 13'च्या फिनालेसाठी क्लासी लूक केला आहे.
'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाची पहिली फायनलिस्ट ऐश्वर्या शर्मानं देखील फिनालेसाठी खास लूक केला आहे.
'खतरों के खिलाडी 13' च्या फिनालेसाठी डेझी शाहनं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आता 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचे विजेते पद कोण पटकावणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.