एक्स्प्लोर
Photo : बोल्ड अँड ब्युटीफुल करिश्मा तन्नाचा बॉसी लूक, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
करिश्मा तन्नाने तिच्या नुकत्याच झालेल्या क्लासी फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Karishma Tanna
1/8

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो शेअर करून ती चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी देत असते.
2/8

करिश्मा तन्नाने तिच्या नुकत्याच झालेल्या क्लासी फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Published at : 23 Sep 2022 10:58 AM (IST)
आणखी पाहा