एक्स्प्लोर
PHOTO: जेनिफर विंगेटचा मनमोहक अवतार; पाहा खास फोटो!
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटला छोट्या पडद्याची अॅक्टिंग क्वीन मानली जाते. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
2/10

ही अभिनेत्री केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप सुंदर आहे. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Published at : 03 Sep 2022 11:11 AM (IST)
आणखी पाहा























