एक्स्प्लोर
Jennifer Winget : जेनिफर विंगेडचा फंकी अँड कूल अंदाज, हटके लूकनं वेधलं लक्ष
Jennifer Winget : छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे जेनिफर विंगेट.
Jennifer Winget
1/10

'बेहद' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील मायाच्या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली.
2/10

जेनिफर विंगेट सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देते.
Published at : 03 Dec 2022 01:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















