एक्स्प्लोर
Jasmin Bhasin : अभिनेत्री जॅस्मिन भसीनचा ग्लॅमरस अंदाज; फोटोशूटनं वेधलं लक्ष
अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते.
Jasmin Bhasin
1/10

मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (jasmin bhasin/Instagram)
2/10

जॅस्मिननं तिच्या नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (jasmin bhasin/Instagram)
3/10

व्हाईट स्कर्ट, येलो टॉप अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅस्मिननं शेअर केले आहेत. (jasmin bhasin/Instagram)
4/10

'Don’t look at the caption , look at me' असं कॅप्शन जॅस्मिननं या फोटोला दिलं आहे. (jasmin bhasin/Instagram)
5/10

जॅस्मिन ही मॉडर्न तसेच ट्रेडिशन अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (jasmin bhasin/Instagram)
6/10

टशन-ए-इश्क , दिल से दिल तक आणि नागिन या मालिकांमध्ये जास्मिननं प्रमुख भूमिका साकारली. (jasmin bhasin/Instagram)
7/10

बिग बॉस 14 मुळे जॅस्मिनला विशेष लोकप्रियता मिळाली. (jasmin bhasin/Instagram)
8/10

वानम या तमिळ चित्रपटामधून जॅकलिननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (jasmin bhasin/Instagram)
9/10

जॅस्मिनला इन्स्टाग्रामवर 7.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. (jasmin bhasin/Instagram)
10/10

जॅस्मिनचा चाहता वर्ग मोठा आहे. (jasmin bhasin/Instagram)
Published at : 12 Sep 2022 04:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























