एक्स्प्लोर
PHOTO: जन्नत झुबेरच्या स्टायलिश लूकवर खिळली नजर, ग्लॅमरस लूकने केला कहर!
जन्नत जुबेर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. खासकरून तिच्या फोटोशूट आणि लूकमुळे ती लोकांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/9

जन्नत जुबेरने बाल अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आपल्या निरागसतेने सर्वांना वेड लावले. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/9

जन्नतला आज देशभरात एक खास ओळख मिळाली आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 11 Jan 2023 11:55 AM (IST)
आणखी पाहा























