Bigg Boss Marathi Season 5 : अरबाज जान्हवी अन् निक्कीचा क्लास, भाऊच्या धक्क्यावर सगळ्याचाच खुलासा
जयदीप मेढे
Updated at:
24 Aug 2024 08:50 PM (IST)
1
निक्की कॅप्टन झाल्यावर तिचं वागणं बदललं असल्याचं अरबाज आणि जान्हवीने म्हटलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यावर रितेश देशमुखने आता त्या तिघांचीही चांगलीच शाळा घेतली.
3
रितेशने म्हटलं की, ज्या अरबाजला घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी बोलता तेच म्हणाले की, एका आठवड्यात निक्की कॅप्टन झाली आणि तिचा अॅटीट्युड बदलला. ती स्वत:ला काय समजायला लागील आहे, माहित नाही.
4
त्यावर अरबाजने दिलेल्या प्रतिक्रियेवर रितेशने म्हटलं की, तुम्ही असे रिऍक्शन्स देऊ नका.
5
तुमच्या खास टीम मेंबरने निक्कीविषयी जे काय म्हटलं, ती गोष्ट तर पूर्ण वेगळीच आहे.
6
त्यावर निक्कीनेही बापरे म्हणत यावर तिची प्रतिक्रिया दिली.
7
त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आता या तिघांचा क्लास लागल्याचं पाहायला मिळणार आहे.