एक्स्प्लोर
Bigg Boss 17: बिग बॉस 17 मध्ये कोणते सेलिब्रिटी होणार सहभागी? या कलाकारांच्या नावांची चर्चा
Bigg Boss 17: बिग बॉस 17 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
![Bigg Boss 17: बिग बॉस 17 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/c737e801c59c932823d94282619e640d1694767188413259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bigg Boss 17
1/8
![‘बिग बॉस 17’च्या प्रोमोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान विविध लूक्समध्ये दिसला. आता ‘बिग बॉस 17’मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/4f9c3b781bcdd906640c9d3a21d73ae00c056.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस 17’च्या प्रोमोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान विविध लूक्समध्ये दिसला. आता ‘बिग बॉस 17’मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
2/8
![अभिनेत्री ईशा मालवीय ही बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे.उडारिया या कार्यक्रमामुळे ईशाला विशेष लोकप्रियता मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/c7c0507d0b2c5c9d13019281ec9f07927e5bb.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ईशा मालवीय ही बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे.उडारिया या कार्यक्रमामुळे ईशाला विशेष लोकप्रियता मिळते.
3/8
![कंवर ढिल्ली आणि ऐलिस कौशिक हे देखील बिग बॉस 17 मध्ये सहभाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/b70d5629cf3c2009572eb2c2633350ef56ba0.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंवर ढिल्ली आणि ऐलिस कौशिक हे देखील बिग बॉस 17 मध्ये सहभाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
4/8
![बिग बॉस 17 मध्ये विवेक चौधरी और खुशी चौधरी हे भाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघेही प्रसिद्ध युट्यूबर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/4112770e1fd34fc1bbb53acf6f763dbb7e287.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस 17 मध्ये विवेक चौधरी और खुशी चौधरी हे भाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघेही प्रसिद्ध युट्यूबर आहेत.
5/8
![प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल हा देखील बिग बॉस 17 मध्ये एन्ट्री करणार आहे, असं म्हटलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/fecc4ba0b8eb236fcc4829fc1e84a7177cc26.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल हा देखील बिग बॉस 17 मध्ये एन्ट्री करणार आहे, असं म्हटलं जात आहे.
6/8
![अनुराग डोभाल हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो त्याला इन्स्टाग्रामवर 4.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/383aa710156dd25cd485c2cf9782d71b51687.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुराग डोभाल हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो त्याला इन्स्टाग्रामवर 4.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
7/8
![समर्थ जुरेल आणि ट्विंकल आरोडा हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहेत, असं म्हटलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/53bfcfd49376956ab07156a721bed4d91fef9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समर्थ जुरेल आणि ट्विंकल आरोडा हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
8/8
![आता सलमानच्या बिग बॉस 17 या शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/b47728f88e61d6a5d3ac31db8991f188885c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता सलमानच्या बिग बॉस 17 या शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 15 Sep 2023 02:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)