Shiv Thakare : शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा; इन्स्टाग्रामवर पार केला 2 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा
शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
शिवने लिहिलं आहे, 2 मिलियन फॉलोअर्स... एवढं प्रेम... खूप खूप आभार...गणपती बाप्पा मोरया.
शिवच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा केल्या आहेत.
शिवचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
शिव ठाकरेने इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.
शिव ठाकरे लवकरच एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.
शिव ठाकरे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून शिव ठाकरे हे नाव घराघरांत पोहोचलं होतं.