एक्स्प्लोर

Bigg Boss 16: टीना दत्ता आहे कोट्यवधींची मालकीण; बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेते एवढे मानधन

टीना दत्ता (Tina Datta) 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे.

टीना दत्ता (Tina Datta) 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे.

(Tina Datta/instagram)

1/10
'उतरन'मध्ये इच्छा ही भूमिका साकारणारी टीना दत्ता सध्या 'बिग बॉस 16' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  (Tina Datta/instagram)
'उतरन'मध्ये इच्छा ही भूमिका साकारणारी टीना दत्ता सध्या 'बिग बॉस 16' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Tina Datta/instagram)
2/10
टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या त्याच्या रोमँटिक बॉन्डने खूप प्रसिद्धी मिळवली. (Tina Datta/instagram)
टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या त्याच्या रोमँटिक बॉन्डने खूप प्रसिद्धी मिळवली. (Tina Datta/instagram)
3/10
टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या तिच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे तिला प्रसिद्धी मिळली. (Tina Datta/instagram)
टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या तिच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे तिला प्रसिद्धी मिळली. (Tina Datta/instagram)
4/10
टीना दत्ता अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. ती काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होती, मात्र 'बिग बॉस'मधून तिनं पुन्हा कमबॅक करत आहे. (Tina Datta/instagram)
टीना दत्ता अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. ती काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होती, मात्र 'बिग बॉस'मधून तिनं पुन्हा कमबॅक करत आहे. (Tina Datta/instagram)
5/10
'डायन' मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली टीना ही कोट्यवधींची मालकीण आहे. (Tina Datta/instagram)
'डायन' मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली टीना ही कोट्यवधींची मालकीण आहे. (Tina Datta/instagram)
6/10
रिपोर्टनुसार, टीनाची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये आहे.  (Tina Datta/instagram)
रिपोर्टनुसार, टीनाची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये आहे. (Tina Datta/instagram)
7/10
टीना दत्ता ही बिग बॉसच्या एका एपिसोडचे 8 ते 9 लाख मानधन घेते.  (Tina Datta/instagram)
टीना दत्ता ही बिग बॉसच्या एका एपिसोडचे 8 ते 9 लाख मानधन घेते. (Tina Datta/instagram)
8/10
टीनानं वयाच्या पाचव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  (Tina Datta/instagram)
टीनानं वयाच्या पाचव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Tina Datta/instagram)
9/10
टीनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते.  (Tina Datta/instagram)
टीनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. (Tina Datta/instagram)
10/10
टीना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.  (Tina Datta/instagram)
टीना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. (Tina Datta/instagram)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi  on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget