एक्स्प्लोर
PHOTO : आपल्या अदांनी फॅन्सला घायाळ करते हिना खान; पाहा तिचा एथनिक लूक!
(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
1/7

अभिनेत्री हिना खानला आज कोणत्याही ओळकाखीची गरज नाही. अल्पावधीतच तिने घराघरात खास ओळख निर्माण केली होती. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
2/7

आज अभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, ज्यांना तिचा प्रत्येक लूक आणि स्टाइल खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अनेकदा त्याचा सिझलिंग लूक व्हायरल होतो. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
3/7

आता हिनाने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. ताज्या फोटोंमध्ये, अभिनेत्री ट्रॅडिशनल अवतारा०त दिसत आहे. पिवळ्या रंगाचा ड्रेस तिने या फोटोशूटमध्ये परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
4/7

हिनाने हा लूक न्यूड मेकअपने पूर्ण केला आहे. येथे तिने तिच्या केसांना बन स्टाईलमध्ये बांधले आहे आणि गळ्यात क्रिस्टल नेकपीस घातला आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
5/7

हिनाने तिचा लुक फ्लॉंट करताना एकाहून एक सिझलिंग पोज दिल्या आहेत. आता तिचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
6/7

हिनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती तिच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या हिंदी-इंग्रजी चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यासाठी हिना यावर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचली होती. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
7/7

याशिवाय ती 'सेव्हन वन' या वेब सीरिजसाठीही खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 22 Jul 2022 11:49 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























