एक्स्प्लोर
Avika Gor : 'बालिका वधू' मधील साध्याभोळ्या आनंदीचा ग्लॅमरस लूक; पाहा अविकाचं नवं फोटोशूट
Avika Gor
1/10

अविका गोरला बालिका वधू या मालिकेमधील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Avika Gor/instagram)
2/10

अविकानं बालिका वधू या मालिकेमध्ये आनंदी ही भूमिका साकारली. (Avika Gor/instagram)
3/10

नुकतेच अविकानं तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Avika Gor/instagram)
4/10

फोटोमध्ये अविका ही लाल रंगाचा क्रॉप टॉप, ब्लू डेनिम आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. (Avika Gor/instagram)
5/10

बालिका वधूमध्ये साध्याभोळ्या आनंदीची भूमिका साकारणाऱ्या अविकाच्या या ग्लॅमरस लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Avika Gor/instagram)
6/10

वेगवेगळ्या लूकमधील फोटो अविका सोशल मीडियावर शेअर करते. (Avika Gor/instagram)(Avika Gor/instagram)
7/10

अविका या फोटोला हटके कॅप्शन देखील देते. (Avika Gor/instagram)
8/10

अविका आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(Avika Gor/instagram)
9/10

विक्रम भट यांच्या चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. (Avika Gor/instagram)
10/10

विक्रम भट यांनी अविका आणि महेश भट यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत माहिती दिली होती. (Avika Gor/instagram)
Published at : 16 May 2022 05:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
भारत
नाशिक


















