PHOTO: अंकिता लोखंडेने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट; पाहा खास फोटो!
'पवित्र रिश्ता'मधील अर्चना नावाने टीव्हीवर सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर खूपच बोल्ड झाली आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइन्स्टाग्रामवर अभिनेत्री दररोज तिच्या सौंदर्याने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. अलीकडेच तिने तिची फिगर दाखवण्यासाठी शॉर्ट फ्रॉक घातला आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
अंकिता लोखंडेने तिचे काही अपडेटेड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. या फोटोंमध्ये अंकिता लोखंडेने हिरव्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अंकिता लोखंडेने तिचा लूक अगदी सिंपल ठेवला आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने तिच्या कुरळ्या केसांमधून अंबाडा बनवला आहे. काजल लावून डोळ्यांना हायलाइट करण्यात आले आहे आणि ओठांना फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकने व्हायब्रंट शेड देण्यात आली आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
अंकिता लोखंडेने नुकतेच तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्न केले. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
लग्नाला ६ महिने पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी खास सेलिब्रेशनही केले. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
तिचा हा बोल्ड लूक सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)