एक्स्प्लोर
Priya Bapat : प्रिया बापटने सोशल मीडियावर चाहत्यांना घातली भूरळ
(Photo:@priya.bapatkamat/FB)
1/7

Priya Bapat : मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकत्याच तिच्या दोन वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या होत्या. मराठीतील 'आणि काय हवं'... या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमधून तर 'सिटी ऑफ ड्रीम सीझनच्या' दुसऱ्या सीझनमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
2/7

प्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते.
Published at : 28 Sep 2021 06:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























