एक्स्प्लोर
Adipurush : रिलीजच्या नवव्या दिवशी 'आदिपुरुष'ने केली 5.25 कोटींची कमाई
Adipurush : रिलीजच्या नवव्या दिवशी 'आदिपुरुष'ने 5.25 कोटींची कमाई केली आहे.
Adipurush
1/10

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
2/10

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाची यशस्वी दौघदौड सुरू आहे.
Published at : 25 Jun 2023 04:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























