एक्स्प्लोर

PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अदा खानचा लेटेस्ट लूक चर्चेत; पाहा फोटो!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अदा खानने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही लोकांना वेड लावले आहे

(फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

1/10
अदा खान ही छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

2/10
टीव्ही इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या अदा खान अतिशय सुंदर अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

3/10
अलीकडेच अदा खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाही.(फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

4/10
फोटोंमध्ये, अदा खान केशरी रंगाचा ऑफ शोल्डर लेहेंगा पारिधान केला आहे.  (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

5/10
अदाने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)

6/10
या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, अदाने हलका मेकअप केला आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)

7/10
फार कमी वेळात या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)

8/10
अदा खानला 'अमृत मंथन' या टीव्ही सीरियलमधून ओळख मिळाली. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

9/10
यानंतर ती 'विश या अमृत' या मालिकेमध्येही  दिसली. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

10/10
अदा खान शेवटची 'नागिन'मध्ये दिसली होती. नागिनचा तिचा अवतार चाहत्यांना  खूप आवडला होता. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार

Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Ladaki Bahin Yojana : सर्व भगिनींना विनंती,एजंटच्या नादी लागू नका,फडणवीसांचे आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान

''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं

Embed widget