एक्स्प्लोर
PHOTO : ‘मेहंदी है रचनेवाली...’, असा रंगला ‘अप्सरा’सोनाली कुलकर्णीचा मेहंदी सोहळा!
नुकतेच सोनालीने तिच्या भव्य लग्न सोहळ्यातील मेहंदी कार्यक्रमाचे फोटो सोसोल मीडियावर शेअर केले आहेत.
Sonalee Kulkarni
1/6

खरंतर अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते.
2/6

त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा 'प्लॅनेट मराठी' ओटीटी पूर्ण करत आहे.
Published at : 14 Aug 2022 09:04 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























