एक्स्प्लोर

Rashami Desai: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने शेअर केले सोलो ट्रिपचे खास फोटो!

(photo:imrashamidesai/ig)

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई कधी बोल्ड फोटो तर कधी डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.(photo:imrashamidesai/ig)

2/6
जेव्हापासून ही अभिनेत्री 'बिग बॉस 13' चा भाग बनली आहे, तेव्हापासून तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे.(photo:imrashamidesai/ig)

3/6
या अभिनेत्रीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचबरोबर तिच्या ग्लॅमरस स्टाइलचे चाहतेही वेडे आहेत.(photo:imrashamidesai/ig)

4/6
रश्मी सध्या Las Vegas मध्ये तिची सोलो ट्रिप एन्जॉय करत आहे, ज्याचे फोटो तिने शेअर केले आहेत.(photo:imrashamidesai/ig)

5/6
विशेष म्हणजे रश्मी आजकाल एकता कपूरच्या टीव्ही शो 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. या शोमध्ये चाहत्यांना तिचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं, ज्याला खूप पसंतीही मिळत आहे. (photo:imrashamidesai/ig)

6/6
याशिवाय ती नेहा भसीनच्या 'परवाह' या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती.(photo:imrashamidesai/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget