PHOTO : Rashami Desaiचा 'बार्बी डॉल' लूक; पर्पल गाऊनमध्ये खुललंय सौंदर्य
बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईनं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसासाठी खास रश्मिनं आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये रश्मी अत्यंत सुंदर दिसत होती. (@imrashamidesai/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मीचा लूक बार्बी डॉलप्रमाणे दिसत होता. रश्मीनं पर्पल कलरचा गाऊन वेअर केला होता. (@imrashamidesai/Instagram)
तुम्ही पाहु शकता की, फ्लोअर लेंथ पर्पल ट्रांसपरंट गाऊनमध्ये रश्मी सुंदर दिसत आहे. (@imrashamidesai/Instagram)
रश्मीनं गाऊनसोबत कोणतीही हेव्ही ज्वेलरी कॅरी केलेली नाही. तसेच तिनं मेकअपही अगदी साधा केला आहे. (@imrashamidesai/Instagram)
रश्मीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (@imrashamidesai/Instagram)
(@imrashamidesai/Instagram)
(@imrashamidesai/Instagram)
(@imrashamidesai/Instagram)