एक्स्प्लोर
In Pics | प्रार्थनाची अफलातून चित्रकला जिंकतेय नेटकऱ्यांचं मन
pf
1/5

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही तिच्या अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेंटमुळेही कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असते.
2/5

अशी ही अभिनेत्री सध्या तिच्या एका अफलातून कलेमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.
3/5

आपल्या कल्पनेतील रंग कॅन्व्हासवर उतरवत प्रार्थनाने काही सुरेख चित्र रेखाटली आहेत.
4/5

माझ्या प्रत्येक चित्रात तुम्हाला माझं अस्तिस्वं सापडेल, अशा आशयाचं कॅप्शन देत तिनं आपली ही कला सर्वांसमोर आणली आहे.
5/5

सोशल मीडियावर सध्या या देखण्या अभिनेत्रीची चित्रकला अनेकांनाच त्यांचा छंद जोपासण्यासही प्रोत्साहन देत आहे. (सर्व छायाचित्र- प्रार्थना बेहेरे/ इन्स्टाग्राम)
Published at : 30 Apr 2021 10:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























