एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : एक लाजरा न् साजरा मुखडा.... प्राजक्ता माळीच्या अदांवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.
![टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/225495317879ef9700eb385be3beb9f11660543390379373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Prajaktta Mali
1/6
![मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/3737b0ad284ba0c79fcca4548e3035cb9b217.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.
2/6
![टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/00aa88ef2948e7117cc0de53936ff15dcf1e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.
3/6
![‘रानबाजार’सारखी वेब सीरिज करुन प्राजक्ताने तिची नवी छाप प्रेक्षकांवर पाडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/e26e92139e64c59fb457d8d280f6ff5eeca39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘रानबाजार’सारखी वेब सीरिज करुन प्राजक्ताने तिची नवी छाप प्रेक्षकांवर पाडली.
4/6
![प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/8a49c92754b9527b727f74210311ca5c8e68c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5/6
![मराठी नाटकं, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरिज या चारही माध्यमातून प्राजक्ता प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/be31da169dfd0ad8bac7a18e6970a5387c7c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी नाटकं, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरिज या चारही माध्यमातून प्राजक्ता प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असते.
6/6
![वयाच्या 7व्या वर्षी प्राजक्ताने भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून तिने भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम स्थान मिळवले होते. (Photo : @ Prajaktta Mali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/a3073474aee4761f482a63c2f91e5ea839fe1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या 7व्या वर्षी प्राजक्ताने भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून तिने भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम स्थान मिळवले होते. (Photo : @ Prajaktta Mali/IG)
Published at : 15 Aug 2022 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion