PHOTO : बिग बॉसपाठोपाठ खतरो के खिलाडीमुळे निक्की तांबोळी चर्चेत, बोल्ड अन् क्लासी फोटो व्हायरल
प्रसिद्ध टीव्ही शो खतरो के खिलाडी 11 (Khatron Ke Khiladi 11) या कार्यक्रमाचं शुटींग केप टाऊनमध्ये सुरु आहे. जिथे सर्व कंटेस्टेंट, श्वे ता तिवारी, दिव्यंका त्रिपाठी, निक्की तंबोली, महेक चहल, सना मकबुल, अनुष्का सेन, आस्था गिल, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, विशाल आदित्य सिंह, वरुण सूद, सौरभ राज जैन उपस्थित आहेत. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रोहित शेट्टी हा शो होस्ट करताना दिसणार आहे. शोचं शुटींग सध्या सुरु आहे. अशातच सर्व कंटेस्टेंट शुटींग दरम्यानचे काही फोटो शेअर करत आहेत. परंतु, सर्व कंटेस्टेंटपेक्षाही चर्चा रंगल्या आहेत त्या बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळीच्या. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)
फोटोमध्ये निक्की तांबोळी, विशाल आणि वरुण एकत्र दिसून आले होते. हा फोटो एका समुद्र किनाऱ्यावर काढण्यात आला आहे. निक्कीने काळ्या रंगाची बिकनी वेअर केली आहे. तर वरुण आणि विशाल हॉट अन् क्लासी पोज देताना दिसून आले.
निक्कीने फोटो शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'केप टाउनमध्ये माझे देसी बॉईज वरुण सूद आणि विशाल आदित्य सिंह.' निक्कीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)
निक्कीला या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांसोबतच अनेक सेलिब्रिटीही लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)
फोटोंमध्ये तिघांचा अंदाज क्लासी दिसत आहे. (Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)
(Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)
(Photo Credit : @nikki_tamboli/Instagram)