PHOTO : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ईशाची एक्झिट?
'आई कुठे काय करते' या स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकेनं फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटतं. प्रेक्षक या मालिकेच्या कथानकाशी एकरुप झाले आहेत. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीसोबतच तिची मुलं अभिषेक, यश आणि ईशा या व्यक्तिरेखांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
याच मालिकेतील अरुधंतीच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारणारी ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे हिने वागळे की दुनिया या मालिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता ईशा आई कुठे काय करते या मालिकेतून एक्झीट घेणार का? हा प्रश्न तिला सातत्यानं विचारण्यात येत आहे. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
अशातच ईशाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दोन्ही मालिकेच शुटिंग शेड्युल व्यवस्थित मॅनेज केल्यामुळे ईशा 'वागळे की दुनिया' आणि 'आई कुठे काय करते' या दोन्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
अपूर्वा सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करत असते. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
'आई कुठे काय करते' मालिकेतील कलाकार मोकळ्या वेळेत धमालमस्ती करत असल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. ईशा आपल्या इतर सहकाऱ्यांसही धमाल मस्ती करताना दिसत आहे. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
घरापासून दूर असल्यामुळे सेटलाच घर मानून हे कलाकार आनंद साजरा करत आहेत. (Photo Credit : @apurvagore/Instagram)
(Photo Credit : @apurvagore/Instagram)
(Photo Credit : @apurvagore/Instagram)
(Photo Credit : @apurvagore/Instagram)
(Photo Credit : @apurvagore/Instagram)